Hadith for the World
Tap the image to view it full size
The Creed

मुआवियाह रजिअल्लाहु अन्हु यांनी सांगितले की, मी रसूलुल्लाह सलल्लाहु अलैहि व सलल्म‌‌‌ यांना असे म्हणताना ऐकले —

Available in 42 languages
«मुआवियाह रजिअल्लाहु अन्हु यांनी सांगितले की, मी रसूलुल्लाह सलल्लाहु अलैहि व सलल्म‌‌‌ यांना असे म्हणताना ऐकले — "पुनरुत्थानाच्या दिवशी मुएझिनची मान सर्वात लांब असेल."»

Meaning translation ·

Explanation

The meaning in a few plain lines

नबी सल्लल्लाहू अलैहे व सलल्म‌‌‌ यांनी सांगितले की, जे मुअज्जिन (अजान करणारे) आहेत, ते कयामतच्या दिवशी सर्व लोकांपेक्षा लांब मान असलेले असतील, कारण त्यांच्या कामाची शान, चांगुलपणाची प्रचंड मात्रा आणि मोठा पुरस्कार आहे.

Source
رواه مسلم
Download image

Saved at original quality