The Creed
उम्मे दरदा रजिअल्लाहु अनहा द्वारा निवेदन आहे की, प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले:
Available in 41 languages
«उम्मे दरदा रजिअल्लाहु अनहा द्वारा निवेदन आहे की, प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले: <<माणसाची आपल्या भावा साठी पण त्याच्या पाठीमागे केलेली याचना [दुआ]स्वीकारल्या जाते, त्याच्या डोक्यावर एक [फरिश्ता] दुत नेमलेला असतो, आणी जेव्हा जेव्हा तो आपल्या भावासाठी [दुआ]भलाई ची याचना करतो, तेव्हा तो नेमलेला दुत म्हणतो:आमीन , तुझ्यावर सुद्धा अशाचप्रकारे भलाई उतरावी>>.»Meaning translation ·
Saved at original quality








