Seerah and History
अबुबक्र सिद्दीक रजिअल्लाहु अनहु सविस्तर वर्णन करतात की:
Available in 39 languages
«अबुबक्र सिद्दीक रजिअल्लाहु अनहु सविस्तर वर्णन करतात की: आम्ही दोघं गुफेत असतांना,मी अनेकेश्वरवादी लोकांच्या पायाकडे बघितले,ते आमच्या जणुकाही डोक्यावर होते,मी म्हटले:हे अल्लाह च्या प्रेषिता ! यांच्या पैकी कुणी जर त्यांच्या पायाखाली बघितलं तर ते आम्हाला बघतील, त्यावर प्रेषित उत्तरले:<<अबु बक्र,हे त्या दोन लोकांविषयी तुझं काय मत आहे, ज्यांच्या सोबत तिसरा अल्लाह असेल>>.»Meaning translation ·
Saved at original quality








