Hadith for the World
Tap the image to view it full size
Virtues and Manners

वहशी बिन हरब रजिअल्लाहु अनहु द्वारा निवेदन आहे की:

Available in 40 languages
«वहशी बिन हरब रजिअल्लाहु अनहु द्वारा निवेदन आहे की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम च्या सोबत्यांनी सवाल केला की,हे, अल्लाह च्या प्रेषिता [सलामती असो त्यांच्यावर] ! आम्ही जेवण तर करतो पण पोट भरत नाही? त्यावर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम म्हणाले की:<<काय तुम्ही एकटे एकटे जेवता?>> ते ऊत्तरले:होय. प्रेषित म्हणाले की:<<जेवण एकत्रीतपणे करा, व अल्लाहचे नाव घ्या, यामुळे तुमच्या अन्नात बरकत टाकली जाईल>>.»

Meaning translation ·

Explanation

The meaning in a few plain lines

काही साहाबांनी प्रेषितांना अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर प्रश्न केला की: आम्ही जेवण भरपुर करतो, परंतु आम्हाला पोट भरण्याचा भास होत नाही. म्हणून पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्याला म्हणाले: काय तुम्ही जेवतांना वेगवेगळे बसता?व प्रत्येक जण वेगवेगळं जेवण करतो? त्यांनी उत्तर दिले की:होय आम्ही वेगवेगळे जेवतो. प्रेषित मुहम्मद अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर म्हणाले की :सर्वजण मिळुन भोजन करा, व अल्लाह चे नाव घ्या म्हणजे बिस्मिल्लाह म्हणा, तुमच्या अन्नात बरकत राहील, तसेच तुम्हाला पोट भरल्याचा आनंद सुद्धा होईल.

Source
رواه أبو داود وابن ماجه وأحمد
Download image

Saved at original quality