Hadith for the World
Tap the image to view it full size
The Creed

अबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:

Available in 41 languages
«अबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: <<सर्वोच्च अल्लाह ला प्रिय ठिकाण मस्जीद आहे.आणी सर्वात अप्रिय [नावडते] ठिकाण बाजार आहे>>.»

Meaning translation ·

Explanation

The meaning in a few plain lines

पैगंबर सलामती असो त्यांच्यावर नी सांगितले की अल्लाह तआला ला सर्वात जास्त प्रिय ठिकाण मस्जीद आहे, कारण तिथे अल्लाह ची भक्ती केल्या जाते, तसेच तिथे गेल्याने अल्लाह चे भय निर्माण होते, आणी अल्लाह ला सर्वात अप्रिय ठिकाण बाजार आहे, कारण तिथे जास्तीत जास्त धोके बाजी, एकमेकांना लुबाडणे, व्याज खोरी, खोटारडेपणा व वचन मोडणे सारख्या बाबी होत असतात, तसेच बाजारात अल्लाह चे स्मरण होतं नाही.

Source
رواه مسلم
Download image

Saved at original quality