Hadith for the World
Tap the image to view it full size
Virtues and Manners

अबु मुसा अशअरी रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:

Available in 40 languages
«अबु मुसा अशअरी रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: <<जर आदम च्या मुलांकडे सोन्याची दोन टेकडी असेल तर त्याची इच्छा असेल की त्याच्याकडे तिसरी टेकड्या असाव्यात, आणी हकीकत ही आहे की त्याच्या मुखाला माती शीवाय अन्य कशानेच भरता येत नाही, आणी अल्लाह पश्चात्ताप करणाऱ्याची ची क्षमा स्वीकारतो>>.»

Meaning translation ·

Explanation

The meaning in a few plain lines

पैगंबर सलामती असो त्यांच्यावर नी फरमाविले की: जर माणसाजवळ सोन्याने भरलेली एक दरी असेल तरीही त्याच्या हाव व लालसेमुळे त्याला अजुन एक म्हणजे दोन ची ईच्छा असेल, सत्य हे आहे की, नैसर्गिक लोभ त्याचा संपत नाही, ईथपावेतो की तो मरण पावतो, आणी त्याचं पोट कबरीच्या मातीनेच शेवटी भरते.

Source
متفق عليه
Download image

Saved at original quality