Virtues and Manners
अयाज बिन हिमार रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:
Available in 40 languages
«अयाज बिन हिमार रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: <<सर्वोच्च अल्लाह ने माझ्याकडे दिव्य वाणी केली की नम्रता अंगीकारावी, तुमच्यापैकी कुणीच एक दुसऱ्यावर अन्याय करु नये, व एक दुसऱ्यावर अहंकार करू नये>>.»Meaning translation ·
Saved at original quality








