Hadith for the World
Tap the image to view it full size
Virtues and Manners

अबु मुसा अशअरी अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की:प्रेषित मुहम्मद अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर फरमावितात की:

Available in 36 languages
«अबु मुसा अशअरी अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर कथन करतात की:प्रेषित मुहम्मद अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर फरमावितात की: <<भुकेल्याला अन्न, आजारी माणसाचे सांत्वन, आणी कैदी ला मुक्त करा>>.»

Meaning translation ·

Explanation

The meaning in a few plain lines

प्रेषितांनी अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर स्पष्टपणे सांगितले आहे की, एका मुसलमानाचे दुसऱ्या मुसलमानावर हक्क आहेत, भुकेल्याला अन्न द्यावे, आजाऱ्याचे सांत्वन व कैद्याला मुक्त करावे.

Source
رواه البخاري
Download image

Saved at original quality