Hadith for the World
Tap the image to view it full size
Virtues and Manners

इब्न अब्बास रजिअल्लाहु अन्हु यांच्याकडून वार्ता आहे की, रसूलुल्लाह सलल्लाहु अलैहि व सलल्म‌‌‌ यांनी सांगितले:

Available in 37 languages
«इब्न अब्बास रजिअल्लाहु अन्हु यांच्याकडून वार्ता आहे की, रसूलुल्लाह सलल्लाहु अलैहि व सलल्म‌‌‌ यांनी सांगितले: “तुमची वस्त्रे पांढऱ्या रंगात घाला, कारण ते तुमच्या सर्वोत्तम कपड्यांपैकी आहेत आणि त्यात तुमच्या मृतांना आच्छादन घाला.”»

Meaning translation ·

Explanation

The meaning in a few plain lines

नबी सल्लल्लाहू अलैहे व सलल्म‌‌‌ पुरुषांना पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याचा आणि मृत व्यक्तींनाही पांढऱ्या कपड्यांत लपेटण्याचा सल्ला देतात; कारण ही चांगली आणि शुभ वस्त्रे आहेत.

Source
رواه أبو داود والترمذي وابن ماجه
Download image

Saved at original quality