The Creed
हजरत अबु हुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम सकाळच्या नमाज (फज्र) वेळी हजरत बिलाल रजिअल्लाहु अनहु ला विचारले की:
Available in 31 languages
«हजरत अबु हुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम सकाळच्या नमाज (फज्र) वेळी हजरत बिलाल रजिअल्लाहु अनहु ला विचारले की: << हे बिलाल, मला तुमच्या ईस्लाम मधील त्या क्रॄत्यांबद्दल सांगा, ज्याची तुम्हाला सर्वात जास्त सफलतेची आशा आहे, कारण मी (जन्नत) स्वर्गात तुमच्या बुटाचा आवाज माझ्या समोरा समोर ऐकला आहे>>,
हजरत बिलाल रजिअल्लाहु अनहु म्हणाले: मी ईस्लाम मध्ये असे कोणतेही आचरण केले नाही, ज्या बद्दल मला यापेक्षा जास्त सफलतेची आशा असेल, मी दिवसा रात्री तुन फक्त ज्या ज्या वेळी वुजु केला असेल, त्या त्या वेळी वुजु सोबतच मी अल्लाह करता नफिल नमाज अदा केली आहे, जेवढी माझ्या नशीबी होती.»Meaning translation ·
Saved at original quality








