Hadith for the World
Tap the image to view it full size
Seerah and History

हजरत अबु हुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात:जेव्हा विनवणी केली गेली:हे प्रेषिता अनेकेश्वरवाद्यांना श्रापित करा, तेव्हा प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम फरमाविले:

Available in 31 languages
«हजरत अबु हुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात:जेव्हा विनवणी केली गेली:हे प्रेषिता अनेकेश्वरवाद्यांना श्रापित करा, तेव्हा प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम फरमाविले: <<मला शिव्या शाप देण्यासाठी पाठविण्यात आले नाही, त्याऐवजी मला तर क्रॄपावंत व दयावंत बनवून पाठवण्यात आले आहे>>.»

Meaning translation ·

Explanation

The meaning in a few plain lines

जेव्हा प्रेषितांना सल्लल्लाहु अलैही व सल्लम विनवणी केली गेली कि त्यांनी अनेकेश्वरवादी लोकांना श्रापीत करावे, तेव्हा त्यांनी फरमावीले की:मला सर्वोच्च अल्लाह ने याकरता नाही पाठवले कि लोकांना (बद्दुआ) शाप देत बसावे, आणी लोकांना अल्लाह च्या दयेपासुन दुर करु, किंवा भलाई पासुन त्यांना वंचित करावे, माझे आगमन तर समस्त मानवजातीसाठी व विशेषतः ईमान धारकांसाठी दयेचा व क्रॄपावर्षाव ची मध्यस्ती करिता झाले आहे.

Source
رواه مسلم
Download image

Saved at original quality