Virtues and Manners
हजरत हिश्शाम बिन हकिम बिन हिजाम अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की श्याम मध्ये काही अजमी शेतकऱ्यां जवळुन गेलो असता, त्यांना उन्हात उभे करण्यात आले होते, त्यांनी विचारले:या लोकांना काय झाले? लोकांनी सांगितले की: यांनी जिझीया न भरल्यामुळे हि सजा देण्यात आली आहे, हिश्शाम अल्लाह राजी असो त्यांच्यावर नि फरमाविले की:मी ग्वाही देतो की मी स्वतः प्रेषितांना अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर स्पष्ट सांगताना ऐकले:
Available in 40 languages
«हजरत हिश्शाम बिन हकिम बिन हिजाम अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर वर्णन करतात की श्याम मध्ये काही अजमी शेतकऱ्यां जवळुन गेलो असता, त्यांना उन्हात उभे करण्यात आले होते, त्यांनी विचारले:या लोकांना काय झाले?
लोकांनी सांगितले की: यांनी जिझीया न भरल्यामुळे हि सजा देण्यात आली आहे,
हिश्शाम अल्लाह राजी असो त्यांच्यावर नि फरमाविले की:मी ग्वाही देतो की मी स्वतः प्रेषितांना अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर स्पष्ट सांगताना ऐकले: <<अल्लाह तआला त्या लोकांना जरुर यातना देईल जे या जगात ईतरांना त्रास देतात>>.»Meaning translation ·
Saved at original quality







