Hadith for the World
Tap the image to view it full size
Virtues and Manners

अबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु द्वारा निवेदन आहे की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:

Available in 40 languages
«अबुहुरैरा रजिअल्लाहु अनहु द्वारा निवेदन आहे की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: <<हे जग श्रद्धावाना करता तुरुंग तर अविश्वासु करता स्वर्ग आहे>>.»

Meaning translation ·

Explanation

The meaning in a few plain lines

प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की हे जग श्रद्धावान लोकांना तुरुंग समान आहे, कारण तो धर्माचे पालन करतो, म्हणजे सर्वोच्च अल्लाह च्या आदेशानुसार सत्कर्म करतो, व जे मना करण्यात आले आहे त्यापासुन दुरच राहतो, जेव्हा तो मरण पावतो या जगातील जबाबादारीतुन मुक्त होतो, व अशा सुंदर ठिकाणी पोहोचतो, जिथे साक्षात अल्लाह ने त्याच्या करता चांगला बदला ठेवला आहे, तसेच अविश्वासु करता हे जग स्वर्गा समान आहे, कारण तो आपल्या मर्जीनुसार जिवन जगतो, फक्त आपल्या ईच्छे चे अनुसरण करतो, जेव्हा तो मरण पावतो, तेव्हा भयानक अशा प्रकोपाकडे तो‌ वळतो, जे साक्षात अल्लाह ने त्याच्या करता तयार केले आहे.

Source
رواه مسلم
Download image

Saved at original quality