Jurisprudence and Juristic Principles
सहल रजिअल्लाहु अन्हु कडून सांगितले की, नबी सल्लल्लाहू अलैहे व सलल्म म्हणाले:
Available in 44 languages
«सहल रजिअल्लाहु अन्हु कडून सांगितले की, नबी सल्लल्लाहू अलैहे व सलल्म म्हणाले: “खरोखर, नंदनवनात अल-रयान नावाचा एक दरवाजा आहे, ज्यातून पुनरुत्थानाच्या दिवशी उपवास करणारे प्रवेश करतील आणि त्यांच्याशिवाय कोणीही आत जाणार नाही. असे म्हटले जाईल: उपवास करणारे कुठे आहेत? म्हणून ते उभे राहतील आणि त्यांच्याशिवाय कोणीही त्यातून प्रवेश करणार नाही, तेव्हा ते बंद होईल आणि त्यातून कोणीही प्रवेश करणार नाही. ”»Meaning translation ·
Saved at original quality








