Hadith for the World
Tap the image to view it full size
Virtues and Manners

साअद बिन‌ वकास रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की:

Available in 39 languages
«साअद बिन‌ वकास रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: आम्ही प्रेषितां अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर समवेत बसलो असतांना, प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम म्हणाले की:<<काय तुमच्या पैकी कुणाची ऐपत आहे की दर दिवसी एक हजार सत्कर्म करावे व तेवढेच पुण्य प्राप्त करावे?>>प्रैषितां सल्लल्लाहु अलैही व सल्लम जवळ बसलेल्या पैकी एकाने विचारले की:एक माणुस एका दिवसात एक हजार सत्कर्म कसे बरे करु शकेल? प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम म्हणाले की:<<शंभर वेळा सुबहानल्लाह उच्चारावे,जो ते उच्चारतो त्याच्या खात्यात एक हजार सत्कर्म नोंदल्या जातात, किवा एक हजार पापं नष्ट केल्या जातात>>.»

Meaning translation ·

Explanation

The meaning in a few plain lines

पैगंबर सलामती असो त्यांच्यावर आपल्या सहाबी समोर प्रश्न करतात की: तुमच्यापैकी कुणी एवढी ताकत ठेवतो की दररोज एक हजार सत्कर्म करावे?! त्यावर एका सोबत्याने प्रतिप्रश्न केला की हे, प्रेषिता!एक व्यक्ती दररोज एक हजार सत्कर्म कसे करू शकतो? त्यावर प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:शंभर वेळा "सुबहानल्लाह"म्हणावे ;त्या मोबदल्यात त्याच्या खात्यात एक हजार सत्कर्म नोंदल्या जातील, कारण एक नेकी च्या बदल्यात दहा नेकी एकढं पुण्य मिळते, व एक हजार पापं पुसल्या जातात.

Source
رواه مسلم
Download image

Saved at original quality