Hadith for the World
Tap the image to view it full size
Jurisprudence and Juristic Principles

हजरत अबु सईद खुदरी रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की:

Available in 31 languages
«हजरत अबु सईद खुदरी रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की: प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैही व सल्लम नी फरमाविले की: <<तुमच्या मरणासन्न (मरणाच्या जवळ असलेल्या) लोकांना ला इलाहा इल्लल्लाह म्हणण्यास सांगा>>.»

Meaning translation ·

Explanation

The meaning in a few plain lines

नबी सल्लल्लाहु अलैही व सल्लम आपल्याला मार्गदर्शन करतात की: जेव्हा एखादा व्यक्ती मृत्यूच्या जवळ असेल तेव्हा त्याला कळिमा-ए-तौहीद “ला इलाहा इल्लल्लाह” शिकवावा आणि हळुवारपणे पुनःपुन्हा सांगावा, जेणेकरून तो आपल्या आयुष्याचा शेवटचा शब्द म्हणून तो उच्चारू शकेल.

Source
رواه مسلم
Download image

Saved at original quality