Virtues and Manners
अबू मुसा कडून असे वर्णन केले गेले की अल्लाहचे पैगंबर म्हणाले:
Available in 59 languages
«अबू मुसा कडून असे वर्णन केले गेले की अल्लाहचे पैगंबर म्हणाले: "चांगला शेजारी आणि वाईट शेजाऱ्याचे उदाहरण परफ्युमर आणि भट्टी उडवणाऱ्यासारखे आहे, परफ्यूम देणारा एक तर तुम्हाला परफ्यूम भेट म्हणून देईल किंवा तुम्ही त्याच्याकडून परफ्यूम विकत घ्याल किंवा (किमान) तुम्हाला त्याचा वास येईल, तर भट्टीत फुंकणारा एकतर तुझे कपडे जाळून टाकील नाहीतर तुला दुर्गंधी येईल."»Meaning translation ·
Saved at original quality








