Hadith for the World
Tap the image to view it full size
Jurisprudence and Juristic Principles

हजरत अबु हुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषितांनी स‌ल्लल्लाहु अलैही व सल्लम फरमाविले आहे की:

Available in 33 languages
«हजरत अबु हुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषितांनी स‌ल्लल्लाहु अलैही व सल्लम फरमाविले आहे की: <<मी कयामतच्या दिवसी तिन प्रकारच्या लोकांच्या विरोधात उभा राहिल: पहिला तो व्यक्ती जो माझे नाव घेऊन करार करतो,आणी त्यावर ठाम राहता नाही,व करार मोडतो, दुसरा तो व्यक्ती जो कुण्या आजाद मनुष्याला विकुन त्याची किंमत हडपतो, तिसरा तो व्यक्ती जो एखाद्या व्यक्तीला कामावर ठेवतो, त्याच्या कडून कामे पुर्ण करुन घेतो, मात्र त्याची मजदुरी अदा करत नाही>>.»

Meaning translation ·

Explanation

The meaning in a few plain lines

प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम माहिती दिली आहे की, साक्षात अल्लाह फरमावितो की, तिन प्रकारच्या लोकांविरोधात कयामतच्या दिवसी मी स्वतः प्रतिद्वंदी म्हणुन दावा करेन, आणी ज्याच्या विरोधात मी उभा राहिलो तर त्याला कडी सजा दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही: पहिला तो व्यक्ती जो अल्लाह चे नाव घेऊन शपथ घेतो व करार करतो मात्र त्यावर ठाम राहत नाही, तर सरळ सरळ विश्वासघातच करतो. दुसरा तो व्यक्ती जो एखाद्या आजाद माणसाला गुलाम बनवुन विकतो आणी त्याची किंमत सुद्धा हडप करतो. तिसरा तो व्यक्ती जो एखाद्या मजुराला कामावर ठेवतो, काम करून घेतो, परंतु त्याच्या मजदुरीची परतफेड करत नाही.

Source
رواه البخاري
Download image

Saved at original quality