MR
فقه المعاملات
الإجارة
1 hadiths
البيوع
4
الربا
1
القرض
4
الصلح وأحكام الجوار
2
الإجارة
1
الوقف
1
الهبة والعطية
1
الأيمان والنذور
3
1 hadiths
हजरत अबु हुरैरा रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम फरमाविले आहे की: <<मी कयामतच्या दिवसी तिन प्रकारच्या लोकांच्या विरोधात उभा राहिल: पहिला तो व्यक्ती जो माझे नाव घेऊन करार करतो,आणी त्यावर ठाम राहता नाही,व करार मोडतो, दुसरा तो व्यक्ती जो कुण्या आजाद मनुष्याला विकुन त्याची किंमत हडपतो, तिसरा तो व्यक्ती जो एखाद्या व्यक्तीला कामावर ठेवतो, त्याच्या कडून कामे पुर्ण करुन घेतो, मात्र त्याची मजदुरी अदा करत नाही>>.
رواه البخاري