Virtues and Manners
अबू हुरैरा रजिअल्लाहु अन्हु यांच्याकडून सांगितले आहे की, मी नबी ﷺ यांना असे म्हणताना ऐकले:
Available in 37 languages
«अबू हुरैरा रजिअल्लाहु अन्हु यांच्याकडून सांगितले आहे की, मी नबी ﷺ यांना असे म्हणताना ऐकले: "वृद्ध व्यक्तीचे हृदय दोन गोष्टींमध्ये तरुण राहते: जगाचे प्रेम आणि दीर्घायुष्य."»Meaning translation ·
Saved at original quality








