Hadith for the World
الصيام

صيام أهل الأعذار

1 hadiths

1 hadiths

हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अल्लाह राजी असो त्यांच्याशी कथन करतात की: प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर एका प्रवासात असतांना, त्यांनी लोकांचा जमाव बघितला, लोकांनी एका व्यक्तिवर छत्री धरुन ठेवली होती, उन्ह लागु नये म्हणून, प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर सवाल केला:<<हे सर्व काय आहे?>>, लोकांनी उत्तर दिले की:सदर व्यक्ती उपवासधारक(रोजे दार) आहे, प्रेषित सलामती असो त्यांच्यावर म्हणाले की: <<प्रवासात ऊपवास ठेवणे पुण्यकर्म नाही>>, अन्य मुस्लीम ग्रंथात नमुद आहे की: प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले आहे की:<<अल्लाह ने दिलेल्या संधीचा फायदा उचलावा,जे त्याने तुम्हाला प्रदान केली आहे>>.متفق عليه